BBC News, मराठी - बातम्या
मोठ्या बातम्या
अयोध्या : राम मंदिर पूर्ण, पण निकालाला 5 वर्षे होऊनही मशिदीचं बांधकाम का होईना?
2019 च्या 'अयोध्या विवादा'च्या निकालामध्ये सर्वोच्च न्यायालयानं असं स्पष्ट केलं होतं की, अयोध्येमध्ये मशिदीसाठीही जागा दिली जावी.
खोकल्यावर काय जास्त परिणामकारक? महागडे कफ सिरप की लिंबू आणि मधाचं पाणी?
खोकल्यावर लगेचच औषधांवर अवलंबून न राहता थोडा वेळ द्यावा आणि पाणी पित राहावं, हीच सर्वोत्तम पद्धत मानली जाते. अशावेळी महागडे कफ सिरप घेण्यापेक्षा मध-लिंबूसारखे घरगुती उपायही तितकाच आराम देऊ शकतात, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
'भारत भाग्यवान आहे'; व्लादीमीर पुतिन भारतात आल्यावर मोदींविषयी नेमकं काय म्हणाले?
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन भारत दौऱ्यावर आहेत. एका भारतीय खाजगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी इंधन खरेदीबाबत अमेरिकेच्या 'दुहेरी धोरणावर' प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
बाबरी मशिदीबाबत जवाहरलाल नेहरू आणि सरदार पटेल यांची मतं काय होती?
बाबरी मशिदीबाबत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे हा वाद आणखी चिघळला आहे.
कुत्रे आणि माणसाचं नातं कसं घट्ट होत गेलं? आपल्याला ते गोंडस का वाटू लागले?
कुत्र्यांचं सगळ्यात जवळचं नातं करड्या लांडग्यांशी आहे. आजही या प्रजातीचे काही लांडगे जंगलांमध्ये आढळतात आणि ताकदवान शिकाऱ्यांपैकी एक समजले जातात.
डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण झाल्याने तुमच्या होमलोन किंवा इतर गोष्टींवर काय परिणाम होणार?
अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाची घसरण सुरूच आहे. गुरुवारी (3 डिसेंबर) रुपया पहिल्यांदाच 90 रुपयांच्या पातळीखाली गेला आणि डॉलरचा दर 90.12 रुपयांवर पोहोचला.
पुतिन यांच्या दिल्ली दौऱ्याचा अजेंडा काय? कच्चे तेल, संरक्षण की भू-राजकीय घडामोडी
भारत दौऱ्यातून रशिया काय साध्य करण्याचा प्रयत्न करतो आहे? दोन्ही देश अमेरिका आणि चीनसारख्या देशांशी संबंध ठेवत एकमेकांबरोबरच्या संबंधांचा ताळमेळ कसा साधतील?
भीमा कोरेगाव प्रकरणातील आरोपी दिल्ली विद्यापीठाचे माजी प्राध्यापक हन्नी बाबू यांना जामीन मंजूर
मुंबई उच्च न्यायालयानं गुरुवारी (4 नोव्हेंबर) दिल्ली विद्यापीठाचे माजी प्राध्यापक हन्नी बाबू यांना जामीन मंजूर केला आहे.
तपोवन: 'जे काही करायचं आहे त्यासाठी झाडं का तोडायची?'; 'माईस हब'चा नवा वाद काय आहे?
नाशिकच्या या तपोवनात एक माहोल तयार झाला आहे. काहीही झालं तरीही झाडं वाचवण्याचा माहोल. पार्श्वभूमीआहे तपोवनातली काही झाडं तोडली जाण्याच्या शक्यतेची...
शॉर्ट व्हीडिओ
व्हीडिओ आणि ऑडिओ
व्हीडिओ, ‘खोट्या प्रतिष्ठेपायी एखाद्याचा जीव घेणार हे किती योग्य आहे?’, वेळ 13,13
नांदेड सक्षम ताटे मृत्यू : आंतरजातीय प्रेमविवाहात तरुणांना काय अडथळे येतात?
व्हीडिओ, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये कुठे मतदार याद्यांचा घोळ, तर कुठे बोगस मतदारांची धरपकड, वेळ 2,55
महाराष्ट्रात 2 डिसेंबरला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडल्या. यावेळी बऱ्याच ठिकाणी वाद आणि तक्रारी पाहायला मिळाल्या.
व्हीडिओ, पुणे मतदार यादीत गोंधळ; नाव पुरुषाचं, फोटो महिलेचा, निवडणूक जाहीर होण्यापूर्वी निस्तरणार?, वेळ 5,22
महापालिका प्रशासनाचं याबाबत काय म्हणणं आहे?
व्हीडिओ, राजस्थानच्या वाळवंटाला थिरकवणाऱ्या कालबेलिया नृत्यांगणा, वेळ 7,50
गेल्या काही वर्षांमध्येपुष्करचा मेळा एक सांस्कृतिक आकर्षणाचं केंद्र बनलाय. आता जगभरातले पर्यटक हा पुष्कर मेळा पाहण्यासाठी, अनुभवण्यासाठी येतात. आणि हो फोटोग्राफर्सना या जागेचं जरा विशेष आकर्षण आहे.
व्हीडिओ, शेतरस्ता 7 दिवसांत मिळणार, खरं की खोटं? , वेळ 3,08
महसूल विभागाने ऐतिहासिक निर्णय घेतला असून आता फक्त 7 दिवसांत शेतरस्ता मिळणार
ऑडिओ, तीन गोष्टी पॉडकास्ट : श्रीलंकेला दितवाह चक्रीवादळाने झोडपलं, भारताकडे कधी सरकणार?
दिवसभरातल्या घडामोडींचा आढावा.
ऑडिओ, सोपी गोष्ट पॉडकास्ट : VPF आणि PPF मध्ये काय फरक आहे? त्यावर जास्त परतावा मिळतो का?
महत्त्वाच्या विषयाचं सोप्या भाषेत विश्लेषण.
ऑडिओ, गोष्ट दुनियेची पॉडकास्ट : हवामान बदलामुळे होणाऱ्या स्थलांतराचं आव्हान कसं पेलायचं?
आंतरराष्ट्रीय घडामोडींचा आढावा घेणारं, विश्लेषण करणारं बीबीसी न्यूज मराठीचं जागतिक पॉडकास्ट.
बीबीसी मराठी व्हॉट्सॲपवर
बीबीसी मराठी स्पेशल
'पी फॉर प्लेझर आणि या प्लेझरसाठी कित्येक बायका अक्षरशः तडफडत राहतात' - ब्लॉग
'माझ्या बायकोचा रोबोट' या नाटकाच्या निमित्ताने सेक्स ही जैविक कृती बाईच्या दृष्टीकोनातून पाहण्याचा प्रयत्न लेखिकेने केला आहे.
उंबरठा : सिनेमा पाहिल्यावर स्मिता पाटील यांना विजय तेंडुलकरांनी का म्हटलं 'तू मला हरवलंस'
1982 साली प्रदर्शित झालेला 'उंबरठा' सिनेमा आजही महत्वाचा आहे. वयाच्या अवघ्या 31 व्या वर्षी काळाच्या पडद्याआड गेलेल्या स्मिता पाटील यांनी ज्या भूमिका साकारल्या त्यात 'उंबरठा'मधली सुलभा महाजन खास होती.
'शिंदे आले काय, दाभाडे आले काय..', 45 वर्षांपूर्वीचा 'सिंहासन' आजही ताजा वाटण्याचं कारण काय?
अरुण साधूंची कथा, विजय तेंडुलकरांची पटकथा अन् जब्बार पटेलांचं दिग्दर्शन अशा दिग्गजांच्या स्पर्शानं सोनं झालेला हा चित्रपट कदाचित त्यामुळंच आजही अगदी ताजा वाटणारा असा आहे.
राज-उद्धव ठाकरे यांच्या भेटी-गाठी वाढल्या, दोघे एकत्र आल्यास 'मुंबई'वर वर्चस्व मिळवू शकतील?
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यातील भेटीगाठी वाढत आहेत. ऑक्टोबर मध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन वेळा भेटले आहेत.
संत तुकाराम महाराज यांना डॉ. आ. ह. साळुंखे यांनी विद्रोही का म्हटलं?
बीबीसी मराठीवरील 'महाराष्ट्राची गोष्ट' या मुलाखतींच्या मालिकेत डॉ. साळुंखे यांची बीबीसी मराठीचे संपादक अभिजीत कांबळे यांनी मुलाखत घेतली आहे.




































































