BBC News, मराठी - बातम्या
मोठ्या बातम्या
व्हीडिओ, जगभरात व्हायरल झालेल्या 97 वर्षांच्या आजी नेपाळच्या जीवघेण्या पुरातून 'अशा' बचावल्या, वेळ 1,20
नेपाळमध्ये पुराच्या ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आलेल्या 97 वर्षीय गुना माया बोहरा या आजींची दृश्ये जगभरात व्हायरल झाली आहेत.
डीजेला विरोध केल्यानं गणेशोत्सवाची बदनामी होते का? डीजेवरून काय रणकंदन सुरू आहे?
लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाचा वारसा पदोपदी सांगणाऱ्या पुण्यात यंदा एक वाद निर्माण झाला आहे. गणपती विसर्जन मिरवणूकीत डीजेला बंदी करावी, अशी मागणी पुणेकर नागरिक असणाऱ्या विद्यानंद बापट यांनी केली आहे.
सरकारच्या आश्वासनानंतर आदिवासी विद्यार्थ्यांचं आंदोलन स्थगित, 17 व्या दिवशी सोडले उपोषण
आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 'वर्षा' या निवासस्थानी विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळानं चर्चा केली तसेच आदिवासी विकास विभागाचे मंत्री अशोक उईके यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलकांना आश्वस्त केलं.
सोनिया गांधींचं पुस्तक भारतात छापायला नकार देण्याबाबत 'पेंग्विन'नं दिलं असं स्पष्टीकरण
काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या बहुप्रतीक्षित 'बिलॉन्गिंग: ए जर्नी ऑफ लव्ह' या आत्मचरित्राच्या प्रकाशनाबाबत पेंग्विन रँडम हाऊस इंडियाने स्पष्टीकरण दिलं आहे. भारतामध्ये आम्ही या पुस्तकाचे प्रकाशक नाही, असं कंपनीने स्पष्ट केलं आहे.
नेपाळच्या हॉस्पिटल्समध्ये मृतदेह ठेवण्यासाठीही जागा नाही; साथीचे रोग पसरण्याची शक्यता
नेपाळमध्ये बुधवारी आलेल्या महाभयानक महापुरानंतर बेपत्ता झालेल्या लोकांचा शोध घेण्याचं काम सुरूच आहे.
व्हीडिओ, नेपाळ : पुरादरम्यान या घराच्या बाल्कनीत लोक अडकले 'तो' क्षण, वेळ 0,21
भीषण पुराच्या तडाख्यातही ही इमारत शाबूत राहिली. मात्र, आजूबाजूच्या इतर अनेक वास्तू पुराच्या पाण्यासोबत वाहून गेल्याचे व्हीडिओमध्ये दिसत आहे.
एकट्याने जेवणं आणि मिळून जेवणं याचा आरोग्याशी जवळचा संबंध; अभ्यासातून ही माहिती आली समोर
रोजच्या जेवणाच्या पद्धतीत केलेला एक साधा बदल तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी चमत्कार करू शकतो.
'स्त्रीचं शरीर पुरुषांच्या मालकीची, झाकण्याची, प्रदर्शनाची किंवा नियंत्रणाची वस्तू नाही' - ब्लॉग
पुरुषांनी चारित्र्यावर संशय घेऊन हजारो स्त्रियांचे बळी घेतले आहेत.अजूनही सीतेला रामासमोर अग्निपरीक्षा द्यावी लागते. या रामाला कधी प्रश्न विचारणार की नाही?
नेपाळ पूर : आधी रंगीबेरंगी घरं, आता चिखल-दगडांचा ढिगारा; 10 फोटोंमधून दिसलं विनाशाचं भयंकर चित्र
नेपाळ-तिबेट सीमेवर आलेल्या भीषण पुरामुळे आणि भूस्खलनामुळे अनेक गावं, रस्ते, पूल आणि इमारती अक्षरशः मातीच्या ढिगाऱ्याखाली गेल्या आहेत.
Live, लाईव्ह टीव्ही पाहण्यासाठी इथे क्लिक करा
बीबीसी मराठीवर पाहा देश आणि जगभरातील महत्त्वाच्या बातम्या आणि विश्लेषण
व्हीडिओ आणि ऑडिओ
व्हीडिओ, अनाया बांगर : 'हरमनप्रीत, स्मृतीविरुद्ध खेळायला आवडेल'; क्रिकेट ॲास्ट्रेलियाने दिली परवानगी, वेळ 5,18
मुंबईची माजी अंडर-19 क्रिकेटर अनाया बांगरला आता ॲास्ट्रेलियात क्रिकेट खेळण्याची संधी मिळणार आहे.
व्हीडिओ, '12 मुलांमध्ये एकच टॉयलेट, आम्हालाच स्वच्छ करावं लागतं,' आदिवासी विद्यार्थ्यांच्या हॉस्टेलची स्थिती, वेळ 5,45
महाराष्ट्रातील आदिवासी वसतिगृह व आश्रमशाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा मूलभूत हक्कांसाठी आणि विविध प्रलंबित मागण्यांसाठी पुण्यातील मांजरी येथे आंदोलन सुरू आहे.
व्हीडिओ, कर्ज वसुलीबाबत रिकव्हरी एजंटसाठी RBI चे नवे नियम जाणून घ्या, वेळ 4,01
कर्जवसुलीसाठीचे नवे नियम रिझर्व्ह बँकेने जाहीर केले आहेत. तुम्ही कर्ज घेतले असाल किंवा घेणार असाल, तर ग्राहक म्हणून तुम्हाला ते माहिती असायला हवेत.
व्हीडिओ, दीड एकरात वर्षाला 10 लाखांची कमाई; धाराशिवच्या वैशालीताईंची यशोगाथा, वेळ 5,36
नववीत असतानाच वैशालीताईंचं लग्न झालं. पुण्यात वाढलेल्या या मुलीला लग्नानंतर धाराशिव जिल्ह्यातील गावात जाऊन राहावं लागलं. शेतीचा त्यांना कोणताही अनुभव नव्हता.
व्हीडिओ, वय 92, अनुभव 68 वर्षांचा; तरीही या डॉक्टरांनी निवृत्तीला का नकार दिला आहे?, वेळ 4,37
एमबीबीएसची डिग्री पूर्ण केल्यापासून म्हणजे 68 वर्षांपासून डॉ. सुरी श्रीमथी प्रॅक्टिस करत आहेत.
व्हीडिओ, गोष्ट मॉडर्न रिलेशनशिपची : तुम्ही लग्नासाठी तयार आहात हे कसं ओळखायचं?, वेळ 46,18
लग्नाचं प्रेशर आलंय? मनात भरपूर प्रश्न आहेत? कोणाशी बोलावं कळत नाहीये? तुमचं टेन्शन कमी करायला आम्ही घेऊन आलोय नवी मालिका, 'गोष्ट मॉडर्न रिलेशनशिपची'
ऑडिओ, तीन गोष्टी पॉडकास्ट : भारत-अमेरिकेत 'व्यापार करार' झाला का? आणि हा करार महत्त्वाचा का?
दिवसभरातल्या घडामोडींचा आढावा.
ऑडिओ, सोपी गोष्ट पॉडकास्ट : नोकरदार नसलेल्यांना होमलोन कसं मिळू शकतं?
महत्त्वाच्या विषयाचं सोप्या भाषेत विश्लेषण.
ऑडिओ, गोष्ट दुनियेची : ‘रीवाईल्डिंग’ करून हवामान बदल रोखता येईल?
आंतरराष्ट्रीय घडामोडींचा आढावा घेणारं, विश्लेषण करणारं बीबीसी न्यूज मराठीचं जागतिक पॉडकास्ट.
बीबीसी मराठी व्हॉट्सॲपवर
बीबीसी मराठी स्पेशल
गावात राहून आभाळावर नजर रोखणाऱ्या मुली; 'या' आहेत लडाखच्या अॅस्ट्रो अॅम्बॅसेडर
लेहपासून 253 किलोमीटरवर असणारं हान्ले गाव खगोल पर्यटन, आकाशदर्शनासाठी लोकप्रिय होतंय. आणि पर्यटकांना त्यासाठी मदत करतात अॅस्ट्रो अॅम्बॅसेडर.
घारापुरी एलिफंटाच्या नव्या उत्खननात सापडल्या 'या' गोष्टी, ज्यामुळे उलगडली इतिहासातली अनेक रहस्यं
घारापुरी-एलिफंटा येथील नव्या उत्खननातून अनेक नव्या गोष्टींची उकल झाली आहे. फक्त लेण्याच नाही तर हे एक महत्त्वाचं आंतरराष्ट्रीय व्यापार केंद्र होतं असे पुरावे या उत्खननातून सापडले आहेत.
खासगीकरणाने वंचितांच्या संधी घटल्या का? उपवर्गीकरणाचा फायदा-तोटा कुणाला होणार?
उच्च शिक्षणाचा दर्जा, वंचित समाजातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेणं दिवसेंदिवस अवघड होत जाणं, आरक्षण आणि सर्वात महत्त्वाचं जातीभेद असे अनेक मुद्दे आजही समोर येत असल्याचं पाहायला मिळतं.
सैराटची 10 वर्षे : हा सिनेमा इतका का चालला? असं काय होतं या चित्रपटात?
हा चित्रपट मुख्य प्रवाहातील अशा सिनेमांना ठामपणे विरोध करतो, जे अनेकदा मध्यमवर्गीय आणि उच्चवर्णीय लोकांच्या भावनांना, संवेदनशीलतेलाच जास्त महत्त्व देतात.
'मुलांना शाळेत शिकवावं वाटतं पण सोय नाय ना,' ऊसतोड कामगारांच्या मुलांचं बालपण कसं असतं? - ग्राऊंड रिपोर्ट
दरवर्षी पावसाळा संपल्यानंतर प्रामुख्याने मराठवाड्याच्या वेगवेगळ्या भागातून ऊसतोड करण्यासाठी मजूर स्थलांतर करतात. गेल्या काही वर्षांपासून यात जळगाव सारख्या गावांमधून येणाऱ्या मजुरांचीही भर पडली आहे.



































































